तब्बल 21 वर्षांनंतर हरनाजने भारतासाठी विश्वसुंदरीचा किताब पटकावला, चंदीगडच्या हरनाज संधूनं विश्वसुंदरीचा किताब मिळवला आहे. 2000 साली लारा दत्तानं विश्वसुंदरी होण्याचा मान मिळवला होता